Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Basic Maths

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

12 चे मूळ अवयव लिहा

a)

2 आणि 6

b)

3 आणि 4

c)

2 , 2 आणि 3

d)

1 आणि 12

2.

हे त्रिकोणाचे प्रकार आहेत

a)

समभुज

b)

समांतरभुज

c)

काटकोन

d)

विशालकोन

3.

घड्याळात किती वाजले आहे ते सांगा?

a)

01:25 मिनिट

b)

3:25 मिनिट

c)

02:20 मिनिटा

d)

02:25 मिनिट

4.

 121\sqrt{121}  = (a)  

5.

मागील वर्षी गणितांमध्ये तुम्हाला मिळालेले गुण

a)

10 ते 25

b)

26 ते 50

c)

51 ते 75

d)

76 ते 100