Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

स्वर आणि व्यंजन

Total questions: 8

Worksheet time: 80secs

Name
Class
Date
1.

मुळाक्षरांचे दोन भाग कोणते?

a)

स्वर आणि व्यंजन

b)

व्यंजन आणि बाराखडी

c)

स्वर आणि बाराखडी

2.

स्वर कोणते आहेत?

a)

क ते ज्ञ

b)

अ ते अः

3.

मुळाक्षरे कोणती आहेत?

a)

क ते ज्ञ

b)

अ ते अः

4.

चित्रावरुन अक्षर ओळखा.

a)

ॠ

b)

क

5.

चित्रावरून अक्षर ओळखा?

a)

ष

b)

श

6.

चित्रा वरून अक्षर ओळखा.

a)

ड

b)

ट

7.

चित्रा वरून अक्षर ओळखा.

a)

ज्ञ

b)

य

8.

चित्रावरून अक्षर ओळखा.

a)

भ

b)

म