wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test-2

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मानवी भूगोलामध्ये कोणते घटक अभ्यासले जातात?

a)

लोकसंख्या

b)

वंश

c)

वसाहती

d)

भूरुपरचना

2.

मानवी भूगोलाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

a)

रात्झेल

b)

डेव्हीस

c)

माल्थस

d)

मुरे

3.

खालीलपैकी मानवी भूगोलाची शाखा कोणती?

a)

आर्थिक भूगोल

b)

प्राणी भूगोल

c)

सागरशास्त्र

d)

मृदाशास्त्र

4.

व्यक्तीचे अथवा व्यक्ती समूहाचे विशिष्ट कारणासाठी होणाऱ्या हालचालीस काय म्हणतात?

a)

मार्गक्रमण

b)

स्थलांतर

c)

विभाजन

d)

यापैकी नाही

5.

लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार कोणत्या अवस्थेत जननदर व मृत्युदर अधिक असतात?

a)

तिसऱ्या

b)

दुसऱ्या

c)

पहिल्या

d)

चौथ्या

6.

भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या अवस्थेत आहे?

a)

पहिल्या

b)

दुसऱ्या

c)

तिसऱ्या

d)

चौथ्या

7.

देशाच्या सीमांतर्गत होणाऱ्या स्थलांतरास काय म्हणतात?

a)

आंतरराष्ट्रीय स्थालांतर

b)

हंगामी स्थलांतर

c)

दीर्घकालीन स्थलांतर

d)

अंतर्गत स्थलांतर

8.

देशाच्या सीमा ओलांडून इतर राष्ट्रात तात्पुरता किंवा दीर्घकाळासाठी होणाऱ्या स्थलांतरास काय म्हणतात?

a)

आंतरराष्ट्रीय स्थालांतर

b)

हंगामी स्थलांतर

c)

दीर्घकालीन स्थलांतर

d)

अंतर्गत स्थलांतर

9.

प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या अविकसित देशांमध्ये जननदर कसा असतो?

a)

जास्त

b)

कमी

c)

मध्यम

d)

निश्चित नसतो

10.

सामान्यतः कोणत्याही देशातील उत्तम प्रतीचे कौशल्य, तांत्रिक वैज्ञानिक ज्ञान प्राप्त केलेल्या बुद्धिमान गुणवान व्यक्ती स्थलांतर करतात त्याला काय म्हणतात?

a)

बुद्धीमंथन

b)

बुद्धीवहन

c)

बुद्धिचातुर्य

d)

बुद्धीमार्ग