wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

पुनरभ्यास पाठ २

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

१. कुंभाराच्या मुलीला थट्टेने सर्वजण काय म्हणत?

a)

अतिशहाणी

b)

दीडशहाणी

c)

ज्यास्त शहाणी

d)

शहाणी

2.

१. राजाने मुलीला स्वत: जवळ बोलावून काय सांगितले?

a)

तू राजदरबारात येऊ नको

b)

तू निघून जा

c)

तू रोज राजदरबारात येत जा

3.

१. राजाचे कान फुंकायला कोणी सुरुवात केली?

a)

कुंभाराने

b)

प्रधानाने

c)

राणीने

4.

१. कुंभाराच्या हातात काय होते?

a)

ताट

b)

वाटी

c)

मटका

5.

१. ज्वारीचा दाणा म्हणजे काय?

a)

जेवण

b)

भूक

c)

धान्य

6.

१. कापूस कशासाठी आवश्यक असतो?

a)

गादी व उशी बनवण्यासाठी

b)

बँडेज साठी

c)

कपडे बनवण्यासाठी

7.

माती मौल्यवान का असते ?

a)

घर बांधण्यासाठी

b)

झाडे उगवण्यासाठी

c)

रस्ते बनवण्यासाठी

8.

कुंभाराच्या मुलीला किती प्रश्न विचारले?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

9.

राजाने मुलीला शाबासकी म्हणून काय दिले ?

a)

चांदीचे ताट

b)

गळ्यातील माळ

c)

तिला राजसभेत बोलावले .

10.

मुलीचे उत्तरर ऐकून सर्वांनी तिची ------------- वाहवा केली.

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

a)

खूप

b)

मोठ्याने

c)

एकमुखाने

11.

'हजर' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे

a)

गैरहजर

b)

उपस्थित

c)

अनुपस्थित

12.

पुढील कोणता शब्द Permission या शब्दाचा अर्थ नाही.

a)

परवानगी

b)

अनुमती

c)

असंमती

d)

संमती

13.

कुंभाराच्या मुलीने मौल्यवान आहेत अशा किती गोष्टी सांगितल्या?

a)

पाच

b)

चार

c)

सहा

d)

दोन

14.

विद्वान व धनवान दोघेही लोकांचे कल्याण करतात.

वाक्यातील क्रियापद कोणते?

a)

दोघेही

b)

कल्याण

c)

लोकांचे

d)

करतात

15.

पुढील पैकी शुध्द शब्द शोधा

a)

मूल्यवान

b)

मौल्यवान

c)

मौऊल्यवान