NEW
Font size
Worksheetstense
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1. रीमा पत्र लिहिते. ( काळ ओळखा. )
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
2. मी सहलीला गेलो. ( काळ ओळखा. )
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
3. उमंग पेन विकत घेईल. ( काळ ओळखा. )
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
4. सतेज क्रिकेट खेळतो. ( काळ ओळखा. )
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
5. दीपिका माझी मैत्रीण आहे. ( काळ ओळखा. )
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
6. आईने स्वयंपाक केला. ( वाक्य वर्तमानकाळात करा. )
आई स्वयंपाक करते.
आई स्वयंपाक करेल.
आईने स्वयंपाक केला होता.
7. पोपटने मिरची खाल्ली. ( वाक्य भविष्यकाळात करा. )
पोपट मिरची खातो.
पोपट मिरची खाईल.
पोपट मिरची खात होता.
8. नेहा शाळेत जाईल. ( वाक्य भूतकाळ करा. )
नेहा शाळेत जाते.
नेहा शाळेत गेली.
नेहा शाळेत जात आहे.
9. मुलांनी वहीत चित्र --------. ( वाक्यात योग्य काळाचे रूप लिहा. )
काढले
काढतील
काढत
10. दिनेशने सोसायटीत प्रवेश केला. ( वाक्य भविष्यकाळात करा. )
दिनेश सोसायटीत जात आहे.
दिनेश सोसायटीत गेला.
दिनेश सोसायटीत जाईल.
