Worksheetsस्वावलंबनाची शिकवण
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
श्याम लहानपणी कोणाचा भक्त होता?
a)
गणपतीचा
b)
रामाचा
c)
कृष्णाचा
d)
शंकराचा
2.
श्यामला कोणी चिडवले?
a)
भास्कर
b)
रवी
c)
सुनील
d)
गोविंदभटजी
3.
भास्करजवळ कोणते पुस्तक होते?
a)
श्यामची आई
b)
रामरक्षा
c)
धडपडणारा श्याम
d)
नवा प्रयोग
4.
भास्करच्या आईचे नाव काय?
a)
लक्ष्मीबाई
b)
काशीबाई
c)
भीमाबाई
d)
भीमाताई
5.
(a) पुन्हा येशील तर बघ
6.
(a) नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का रामरक्षा पाठ तुला?
7.
(a) , स्तोत्र वगैरे झाले का सारे?
8.
तू आज (a) ला फार आवडशील हो श्याम!
9.
(a) उजाडताच श्याम भास्करकडे गेला.
10.
श्यामने रामरक्षेचे सगळे श्लोक (a) अक्षरात लिहून काढले.
100 %
