wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्दांच्या जाती ओळखा

Total questions: 3

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

१) राजूला गणित विषय खूप आवडतो.

a)

सामान्य नाम

b)

भाववाचक नाम

c)

विशेष नाम

d)

वरील पैकी नाही

2.

२) हिमालय अतिशय उंच पर्वत आहे.

a)

विशेषण व विशेष नाम

b)

विशेषण व सामान्य नाम

c)

विशेषण व भाववाचक नाम

d)

वरील पैकी नाही

3.

३) त्या फुलाची सुंदरता मनाला आनंद देत होती.

a)

सामान्य नाम

b)

विशेषण

c)

विशेष नाम

d)

वरील पैकी नाही