NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsविशेषण
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
विशेषणाचे एकूण मुख्य किती प्रकार आहे ?
a)
४
b)
६
c)
३
d)
१
2.
मी पाच वाजता उठते . ( विशेषण प्रकार ओळखा )
a)
सार्वनामिक विशेषण
b)
संख्यावाचक विशेषण
c)
गुणवाचक विशेषण
d)
वरीलपैकी कोणतेही नाही .
3.
विशेषण ही शब्दांची अविकारी जात आहे
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोनही पर्याय
d)
वरीलपैकी कोणतेही नाही .
4.
आईने छान गजरा बनविला . ( विशेषण प्रकार ओळखा )
a)
गुणवाचक विशेषण
b)
संख्यावाचक विशेषण .
c)
संख्यावाचक विशेषण .
d)
साधित विशेषण .
5.
१) मामाने भव्य वाडा बांधला . ( विशेषण प्रकार ओळखा )
a)
सार्वनामिक विशेषण
b)
गुणवाचक विशेषण
c)
क्रमवाचक विशेषण
d)
वरीलपैकी कोणतेही नाही
Reset
