Worksheetslesson -2भाग्य आणि हुशारी
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -१)दोष देणे
a)
नाव वाचणे .
b)
नाव सांगणे .
c)
नाव घेणे .
d)
नाव ठेवणे .
2.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -२)साथ देणे -
a)
सहकार्य न करणे .
b)
सहकार्य नाकारणे .
c)
सहकार्य करणे .
d)
हातात भार ठेवणे .
3.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -३)कोरड पडणे -
a)
तहान भागवणे .
b)
पाणी देणे .
c)
तहान लागणे .
d)
पाण्यात पडणे .
4.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -४)जीव वाचवणे -
a)
प्राण देणे .
b)
प्राण वाचवणे .
c)
प्राणी वाचवणे .
d)
प्राण घेणे .
5.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -५)आभार मानणे -
a)
धन्यवाद देणे .
b)
धन्य होणे .
c)
धन्यता मानणे .
d)
धान्य देणे .
100 %
