NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGr. 6- 3rd language Marathi CYP no-1
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
इसमाला वाटेत कोणी गाठले?
a)
वाटसरूने
b)
सावकाराने
c)
देवाने
d)
वाटमाऱ्याने
2.
इसमाकडे किती रुपये होते?
a)
बारा हजार
b)
दहा रुपये
c)
दहा हजार
d)
आठ हजार
3.
इसमाने रोख रुपये कोठे लपवले होते?
a)
खिशात
b)
बुटात
c)
हातात
d)
कपड्यांत
4.
सकाळच्या उन्हात कशाचे सडे पडतात?
a)
पानांचे
b)
फुलांचे
c)
उन्हाचे
d)
दवबिंदूंचे
5.
फुले कशाकरता बोलावत आहेत?
a)
रडायला
b)
दडायला
c)
भेटायला
d)
डोलायला
6.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
आपत्ती
a)
संकट
b)
संपत
c)
उत्पत्ती
d)
आपबीती
7.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
वाटमाऱ्या
a)
वाटसरू
b)
वाटाड्या
c)
वाटमोड्या
d)
चोर
8.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
दरिद्री
a)
धनवान
b)
गरीब
c)
धन
d)
चोर
9.
खालील शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.
सुगंध
a)
गंध
b)
वास
c)
दुर्गंध
d)
सुवास
10.
खालील शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.
सुंदर
a)
छान
b)
सुरेख
c)
कुरुप
d)
मस्त
Reset
