Worksheets4-चतुर-हिराबाई
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
माणिकचे किती बैल चोरीला गेले होते?
a)
चार
b)
तीन
c)
दोन
d)
एक
2.
माणिकच्या बायकोचे नाव काय?
a)
सीताबाई
b)
गोदाबाई
c)
हिराबाई
d)
मालिनी
3.
बैल चोर कोठे सापडला?
a)
गावात
b)
बाजारात
c)
रानात
d)
घरी
4.
माणिकच्या बैलाचे किती डोळे अधू होते?
a)
एकही नाही
b)
एक
c)
दोन
d)
माहित नाही
5.
माणिक व हिराबाई यांच्याकडे किती बैल होते?
a)
चार
b)
तीन
c)
पाच
d)
दोन
6.
'डोळा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
a)
निराळा
b)
नयन
c)
गाय
d)
तोंड
7.
''चतुर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
a)
मूर्ख
b)
हुशार
c)
बावळट
d)
अति शहाणा
8.
वेगळा शब्द ओळख.गाय,बैल,वाघ,शेळी
a)
गाय
b)
बैल
c)
वाघ
d)
शेळी
9.
खालीलपैकी कोणता प्राणी दुध देत नाही
a)
गाय
b)
शेळी
c)
म्हैस
d)
बैल
10.
खालील शब्दाचे लिंग बदल.बैल-?
a)
बैलाने
b)
गाय
c)
वासरू
d)
पाळीव
100 %
