Worksheets4.या भारतात
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
गरिब अमीर लोकांनी कसे नांदावे?
a)
प्रेमाने
b)
एकमतानी
c)
आनंदाने
d)
भावासारखे
2.
या भारतात बंधूभाव नित्य वसू दे या कवितेचे कवी कोण आहेत?
a)
संत रामदास
b)
संत तुकाराम
c)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
d)
आबा महाजन
3.
सर्व संप्रदाया मध्ये काय नसावे ?
a)
मतभेद
b)
प्रेम
c)
भांडणे
d)
जिव्हाळा
4.
सकळास काय कळावे असे कवीला वाटते ?
a)
देशप्रेम व त्याग
b)
प्रेम व माया
c)
मानवता व राष्ट्रभावना
d)
वरील सर्व
5.
काय विसरून एक व्हावे असे संत तुकडोजी महाराजांना वाटते ?
a)
वैर
b)
प्रेम
c)
विरोध
d)
मतभेद
6.
देशातील उद्योगी तरुण कसा दिसावा असे कवीला वाटते ?
a)
हुशार
b)
शीलवान
c)
छान
d)
मवाळ
7.
जगातून काय नष्ट झाली पाहिजे?
a)
नाती
b)
प्रेम
c)
वेदना
d)
अस्पृश्यता
8.
सकळांस या शब्दाचा अर्थ सांगा ?
a)
बागेत
b)
सगळ्यांना
c)
मला
d)
गावाला
9.
" देश " या शब्दाला समान अर्थी शब्द सांगा?
a)
देव
b)
गाव
c)
प्रदेश
d)
राष्ट्र
10.
विरूध्द अर्थी शब्द सांगा ? - गरीब
a)
मूर्ख
b)
श्रीमंत
c)
गरिबी
d)
माया
11.
उद्योगी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
a)
आळशी
b)
श्रीमान
c)
मायाळू
d)
कष्टाळू
100 %
