Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आ ची ओळख

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

चित्रात काय दिसते ते ओळख व त्याचे नाव सांग.

a)

बस

b)

आगगाडी

c)

गाय

d)

कासव

2.

चित्रात काय दिसते ते ओळख व त्याचे नाव सांग.

a)

पेर

b)

कणीस

c)

आवळा

d)

बदक

3.

चित्रात काय दिसते ते ओळख व त्याचे नाव सांग.

a)

कपाट

b)

खुर्ची

c)

सायकल

d)

आरसा

4.

आ उच्चार होत नसलेले चित्र ओळख.

a)
b)
c)
d)
5.

खालील कोणत्या शब्दात 'आ' अक्षर नाही ते सांग.

a)

आजी

b)

फणस

c)

आई

d)

आठ

6.

खालील कोणत्या शब्दात 'आ' अक्षर आहे ते सांग.

a)

बाई

b)

ताई

c)

आनंद

d)

बाबा

7.

चित्रात काय दिसते ते ओळख व त्याचे नाव सांग.

a)

खुर्ची

b)

आरसा

c)

कावळा

d)

कपाट