wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

४. सावरपाडा एक्सप्रेस- कविता राऊत

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कविताचे प्रशिक्षक कोण होते?

a)

हर्षवर्धन सिंग

b)

विजेंद्र सिंग

c)

महेंद्रसिंग धोनी

2.

वाक्यातील नाम ओळखा.माझे गाव खुप सुंदर आहे .

a)

आहे

b)

खुप

c)

गाव

3.

शब्दसमुहाचा अर्थ सांगा. गराडा पडणे

a)

घेराव पडणे

b)

गोळा होणे

c)

धावपळ होणे

4.

कविता राऊतला काय म्हणतात?

a)

चेन्नई एक्सप्रेस

b)

सावरपाडा एक्सप्रेस

c)

मुंबई एक्सप्रेस

5.

कविता चे मूळ गाव कोणते?

a)

पुणे

b)

नाशि

c)

हरसुल,सावरपाडा

6.

कोणत्याही खेळाडूंसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते?

a)

शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती

b)

सामाजिक तंदुरूस्ती

c)

मानसिक तंदुरुस्ती

7.

कविता चे पाय कशामुळे कणखर बनले?

a)

मेहनतीमुळे

b)

चालण्यामुळे

c)

कष्टप्रद अनुभवांमुळे

8.

कविता कोणाला आदर्श धावपटू मानते?

a)

पी.टी.उषा

b)

सानिया मिर्झा

c)

सविता राऊत

9.

समानार्थी शब्द लिहा- क्रीडा

a)

लपंडाव

b)

खेळ

c)

मैदान

10.

समानार्थी शब्द लिहा-लेक

a)

आई

b)

मुलगी

c)

बहिण