wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

५. मुंग्यांच्या जगात

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा-सावध करणे

a)

तयार असणे

b)

भान देणे

c)

पळ काढणे

2.

मुंग्या कशाच्या सहाय्याने इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात?

a)

पावलांच्या सहाय्याने

b)

वासाच्या सहाय्याने

c)

गंधकणांच्या सहाय्याने

3.

पुढील वाक्यातील नाम ओळखा. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.

a)

नक्कीच

b)

बोलत

c)

मुंग्या

4.

एखाद्या मुंगीला चिरडले तर काय होते?

a)

मुंग्या चावतात

b)

मुंगी मरून जाते

c)

जास्त प्रमाणात गंधक कण सोडले जातात

5.

विरुद्धार्थी शब्द लिहा-उद्योगी

a)

आळशी

b)

यशस्वी

c)

कामदार

6.

कीटकांमध्ये मुंगी चे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?

a)

कष्टाळू आहे म्हणून

b)

शिस्तप्रिय आहे म्हणून

c)

चावतात म्हणून

7.

कीटकांमध्ये सर्वप्रथम कोणत्या कीटकाचे नाव घेतले जाते?

a)

फुलपाखरू

b)

मधमाशी

c)

मुंग्या

8.

मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?

a)

चावण्यासाठी

b)

पळण्यासाठी

c)

स्वतःच्या व वसाहतीच्या संरक्षणासाठी

9.

पुढील वाक्यातील नामा ची संख्या किती? आईने इजार एका कोनाड्यात फेकली.

a)

दोन

b)

तीन

c)

चार

10.

संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात?

a)

गोलाकार फिरतात

b)

तिरक्या फिरतात

c)

आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात