wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

३. चतुर्थींचा चंद्र - 1

Total questions: 5

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

१. अकबराच्या दरबारी किती रत्ने होती ?

a)

दशरत्न

b)

नवरत्न

c)

अष्टरत्न

d)

पंचरत्न

2.

२. बिरबलला कोणी बोलावले ?

a)

इराकच्या राजाने

b)

भारताच्या राजाने

c)

इराणच्या राजाने

d)

अकबर राजाने

3.

३. खालीलपैकी पाठात आलेला कोणता गुण बिरबलच्या अंगी होता ?

a)

हुशारी

b)

बुद्धिमान

c)

लबाडी

d)

हजरजबाबीपणा

4.

४. ' मत्सर ' समानार्थी शब्द लिहा.

a)

वाईटपणा

b)

अद्वेष

c)

द्वेष

d)

अमत्सर

5.

५. ' हुशार ' समानार्थी शब्द लिहा.

a)

अतिशहाणा

b)

मूर्ख

c)

हुशारी

d)

बुद्धिमान