Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

५. बाकी वीस रुपयांचं काय?

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ सांगा: पुळका येणे

a)

लक्ष देणे

b)

बाजू घेणे

c)

आश्चर्य वाटणे

2.

खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ सांगा: विचारात गडणे

a)

खूप विचारात बुडणे

b)

गप्प बसणे

c)

बोलती बंद होणे

3.

तुम्हाला राजू अशी मैत्री करायला आवडेल का? कारण सांगा.

a)

तो श्रीमंत आहे

b)

तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे

c)

तो बुद्धिमान असून स्वभावाने गरीब आहे

4.

साहेबांनी पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू ला किती रुपये दिले होते?

a)

पन्नास

b)

शंभर

c)

दीडशे

5.

राजूने गळ्यात अडकवलेल्या पाठीवर काय लिहिलेले होते?

a)

काम करा

b)

मदत करा

c)

उरलेले अन्न

6.

राजू आईसोबत दवाखान्यात का थांबला होता?

a)

आईची सेवा करण्यासाठी

b)

आईला जेवायला देण्यासाठी

c)

आईची मदत करण्यासाठी

7.

पुढील भाववाचक नामाचे विरुद्धार्थी शब्द लिहा- खरेपणा

a)

शांत

b)

खोटेपणा

c)

प्रामाणिक

8.

पुढील भाववाचक नामाचे विरुद्धार्थी शब्द लिहा: महागाई

a)

धुलाई

b)

शिलाई

c)

स्वस्ताई

9.

पुढील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा: सेंटर

a)

केंद्र

b)

रूग्ण

c)

विभाग

10.

पुढील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा: कँन्सर

a)

रोग

b)

कर्करोग

c)

डेंग्यू