wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

shyamche bandhuprem

Total questions: 5

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

वरील उतारा वाचून खाली दिलेले प्रश्न सोडवा

१. श्यामचे वडील कशाच्या कामासाठी दापोलीस यायचे ?

a)

खाण्यासाठी

b)

जेवण बनवण्यासाठी

c)

कोर्ट कचेरीसाठी

d)

शिक्षणासाठी

2.

२. श्याम ची शाळा कधी सुरु झाली?

a)

ज्यष्ठत

b)

भाद्रपद

c)

श्रावण

d)

अश्विन

3.

३. उत्ताऱयातून दिलेल्या इंग्रजी शब्दांसाठी अचूक मराठी शब्द निवड .

rupees-, father-, ganesh-, stitch-

4 lines
4.

४. श्यामला आपल्या धाकट्या भावास भेट वस्तू म्हणून काय द्यायचे होते ?

a)

गजरा

b)

both [c] and [d]

c)

कोट

d)

सदरा

5.

५. उतार्यातून तुम्हाला श्याम मधील कोण कोणते गुण दिसतात ते स्पष्ट

4 lines