NEW
Font size
WorksheetsWord populationday
Total questions: 10
Worksheet time: 5mins
जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो.
11 जून
11जुलै
11सप्टेंबर
1जुलै
जगाची लोकसंख्या किती आहे.
10कोटीपेक्षा जास्त
50 कोटीपेक्षा जास्त
800 कोटीपेक्षा जास्त
500 कोटीपेक्षा जास्त
1961 च्या जण गण ने नुसार भारताची लोकसंख्या.......... होती.
43 कोटी
43 कोटी 90 लाख
43 कोटी 50लाख
40 कोटी
2014 सलच्या निवडणुकीमध्ये.......कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
40 कोटी
60 कोटी
50 कोटी
70 कोटी
1920 पर्यंत भारताची लोकसंख्या......... गतीने वाढत होती.
जलद
धिम्या
मंद
अतिजलद
1931 च्या जण गण ने नुसार भारताची लोकसंख्या........ होती.
27 कोटी 90 लाख
28 कोटी 20 लाख
30 कोटी 5 लाख
20 कोटी 20 लाख
स्वातंत्र्यानंतर केलेल्या पहिल्या जण गण नेत भारताची लोकसंख्या.........कोटी होती.
20 कोटी 5 लाख
36 कोटी 10 लाख
38 कोटी 10 लाख
40 कोटी 5 लाख
लोकसंख्या वाढीचा दर .......सालापासून वाढत गेला आहे.
1950
1951
1961
1971
...........मध्ये जन्म मृत्यूचा कायदा केला.
1969
1951
1950
1961
लोकसंख्या वाढीचा सिद्धांत .........यांनी मांडला.
मल्थ स
ग्रिफिथ
टेलर
मर्गित
