Free Printable Worksheets
Font size
More settings
नाम ओळखा. मी माझ्या भावाकडे जाणार आहे.
भाऊ
मी
आहे
सर्वनाम ओळखा. स्वतः पैसे कमवायला शिका
पैसे
कमवायला
स्वतः
विशेषण ओळखा. पिकलेली जांभळे मला आवडतात.
पिकलेली
जांभळे
मला
क्रियापद ओळखा. एक होता शेतकरी.
एक
होता
शेतकरी
उभयान्वयी अव्यय ओळखा. मला पुस्तक किंवा वही पाहिजे.
पुस्तक
वही
किंवा
शब्दयोगी अव्यय. घराजवळ मला भेट.
घर
जवळ