Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi quizz 1( पाऊस)

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

इंग्रजीत अर्थ सांगा.

१) वारा

a)

Flow

b)

Wind

c)

Blow

d)

None of them

2.

२) पाऊस-

a)

Water

b)

Lighting

c)

Rain

d)

Rainbow

3.

रिकाम्या जागा भरा.

१)______वाजल धडाड धूम.

a)

वीज

b)

वारा

c)

आभाळ

d)

पाऊस

4.

२) _______ चमकली चक चक् चक्.

a)

वीज

b)

उजेड

c)

तारे

d)

कोणतेही नाही

5.

प्रश्नांची उत्तरे सांगा.

१) पाऊस कसा आला?

a)

जोरात

b)

सावकाश

c)

धो धो धो

d)

थोडा

6.

२) पाण्यात काय सोडल?

a)

कागद

b)

बोट

c)

दगड

d)

काहीच नाही

7.

शब्द तयार करा.

१) स पा ऊ-

a)

ऊपास

b)

पाऊस

c)

पासऊ

8.

भा आ ळ

a)

भाळआ

b)

आभाळ

9.

चूक की बरोबर सांगा.

१) पाण्यात बसला बेडुक.

a)

बरोबर

b)

चूक

10.

२) बोट पाण्यात सोडली.

a)

बरोबर

b)

चूक