Worksheetsशाल
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
1. या शाली घेऊन घेऊन मी आता ------- बनू लागलो आहे.
a)
मलीन
b)
शालीन
c)
सोज्वळ
2.
कविवर्य नारायण सुर्वे खूप -----, संमेलने गाजवत.
a)
कार्यक्रम
b)
नाटके
c)
सभा
3.
मी ------- साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो.
a)
२००८
b)
२००६
c)
२००४
d)
यापैकी नाही
4.
हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या ,------ श्रमिकांना.
a)
धनिक
b)
गरीब
c)
गरजू
5.
मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ------ मित्राकडे ठेवले.
a)
जिवलग
b)
जवळच्या
c)
निकटवर्ती
100 %
