wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

3 प्रभात

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाग कशी आहे ?

a)

मनोहर

b)

मोठी

c)

लहान

2.

नव्या ------(विरुद्धार्थी शब्द लिहा )

a)

नवी

b)

जुनी

c)

जुन्या

3.

3 प्रगती -------(विरुद्धार्थी शब्द लिहा )

a)

अदोगती

b)

अधोगती

c)

प्रगत

4.

प्रभात -----( समानार्थी शब्द लिहा)

a)

भात

b)

सुप्रभात

c)

सकाळ

5.

भेद -------( समानार्थी शब्द लिहा )

a)

फरक

b)

फारक

c)

परक

6.

सुंदर जग कोणाचे आहे ?

a)

माणसांचे

b)

फुलापाखरांचे

c)

आकाशाचे

7.

कवितेचे कवी कोण आहेत ?

a)

केशव बळी

b)

कुमार बळी

c)

किशोर बळी

8.

मन कसे आहे ?

a)

विशाल

b)

विशाळ

c)

मनोहर

9.

सुवास --------( समानार्थी शब्द लिहा )

a)

सुगंध

b)

सुगधं

10.

आकाश ------( समानार्थी शब्द लिहा )

a)

पाताळ

b)

नभ

c)

तन