Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

3 डराव डराव

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1 कवितेत कोणत्या प्राण्याचे वर्णन केले आहे ?

a)
b)
c)
2.

2 ढमढम हा आवाज कशाचा आहे ?

a)
b)
c)
3.

3 ओढा कसा आवाज करत वाहतो ?

a)

खळखळ

b)

सळसळ

c)

सरसर

4.

4 तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज -----

a)

फडफड

b)

तडतड

c)

मरमर

5.

5 पाण्यातून प्रवास करताना काय वापरात ?

a)
b)
c)
6.

6 पाऊस -------------(समानार्थी शब्द लिहा )

a)

वर्ष

b)

वर्षा

c)

पाणी

7.

7 तलाव का भरला ?

a)

धोधो पावसामुळे

b)

पाण्यामुळे

8.

8 उडायला सुरुवात करताना पक्षांच्या पंखांचा आवाज ----

a)

तडतड

b)

चणचण

c)

फडफड

9.

9 तळे -----(या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द लिहा .)

a)

विहीर

b)

तलाव

c)

बटबटीत

10.

10 होडी -----( या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द )

a)

नाव

b)

गाव

c)

राव