NEW
Font size
WorksheetsEnglish
Total questions: 16
Worksheet time: 8mins
कावळ्याला काय हवे?
मातीचे घर
घरटे
मेणाचे घर
पोपट काय मागतो?
आंबा
सिताफळ
पेरू
तेलाचा घाणा कोण शोधत आहे?
उंदीर
मांजर
कुत्रा
लोण्याचा गोळा कोठे आहे?
डब्यावर
कपाटावर
टेबलवर
कोणाला काय हवे? या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?
इंदिरा संत
अशा भाजेकर
शांता शेळके
नामाच्या रूपावरून जीवन स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्यास काय म्हणतात?
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्यास काय म्हणतात?
स्त्रीलिंग
पुल्लिंग
राजकुमार या शब्दाचे लिंग बदला.
राजा
राजकुमारी
लिंगाचे किती प्रकार आहेत?
चार
तीन
दोन
नामाच्या रूपावरून स्त्री किंवा पुरुष कोणत्या जातीचा बोध होत नाही त्यास काय म्हणतात?
स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुसकलिंग
गाय या शब्दाचे लिंग बदला.
गाई
बैल
गाय
लेखक या शब्दाचे लिंग ओळखा.
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
कवयित्री या शब्दाचे लिंग ओळखा
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
झाड या शब्दाचे लिंग ओळखा.
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
सांडणी या शब्दाचे लिंग बदला.
उंट
मोर
तेलाचा घाणा कोण शोधत आहे?
उंदीर
मांजर
कुत्रा
