WorksheetsMarathi Revision
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
वडेश कोणत्या गावात होता?
a)
गंगापूर
b)
रामपूर
c)
चिंचपूर
d)
कोल्हापूर
2.
वडेशवर यातील कोणकोणते पक्षी राहायचे?
a)
चिमणी
b)
कावळा
c)
पोपट
d)
मोर
3.
चिनू कोणत्या पक्ष्याच्या पिल्लाचे नाव होते?
a)
कावळा
b)
पोपट
c)
मैना
d)
चिमणी
4.
वडेशला कोणावर रागवायचा ?
a)
पक्ष्यांवर
b)
पक्ष्यांच्या पिल्लांवर
5.
सर्व पक्षी दूर निघून गेल्यावर वडेशला ..................................
a)
खूप आनंद झाला.
b)
खूप एकटे एकटे वाटू लागले.
6.
फुलपाखरू ............. हसते.
a)
खुदकन
b)
गालात
c)
मोठ्याने
7.
.................... दुनियेत फुलपाखरू दंग होते.
a)
झाडांच्या
b)
फळांच्या
c)
फुलांच्या
8.
फुलपाखराच्या पंखांची कमान .............. रंगांची होती.
a)
गुलाबी
b)
निळ्या
c)
सोनेरी
d)
रुपेरी
9.
फुलपाखराच्या पंखांची सोनेरी कमान ........... होती.
a)
सुंदर
b)
वाकडीतिकडी
10.
फुलपाखरू आपल्या पंखांना कोणाचे रंग लावते ?
a)
फळांचे
b)
फुलांचे
c)
पाण्याचे
d)
मातीचे
100 %
