NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
घड्यामध्ये काय होते?
a)
काही नाही
b)
पाणी
c)
दूध
2.
एके दिवशी एक इसम कोणाला घेऊन मुल्लाकडे आला?
a)
लाकूडतोड्याला
b)
फिर्यादीला
c)
मुलीला
3.
मुल्लाने फिर्यादीला काय आणायला सांगितले?
a)
कपाट
b)
पलंग
c)
रिकामा घडा
4.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
चकित
a)
धन्यवाद
b)
दुःख
c)
अचंबित
5.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
इसम
a)
धन्यवाद
b)
माणूस
c)
अचंबित
6.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
शरम
a)
लाज
b)
माणूस
c)
अचंबित
7.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
उपयोग
a)
धन्यवाद
b)
आनंद
c)
दुरूपयोग
8.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
दु:ख
a)
धन्यवाद
b)
आनंद
c)
दुरूपयोग
9.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
न्याय
a)
अन्याय
b)
आनंद
c)
दुरूपयोग
10.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
आभार
a)
धन्यवाद
b)
माणूस
c)
अचंबित
Reset
