wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 19mins

Name
Class
Date
1.

मुलगा कधी उठला?

a)

सकाळी

b)

दुपारी

c)

रात्री

2.

मुलाने शाळेत काय वाटली?

a)

बिस्किट

b)

चॉकलेट

c)

पेन

3.

मुलाला कोणी ओवाळले ?

a)

काकूने

b)

ताईने

c)

आईने

4.

गोड खीर खाऊ घालणारी ---

a)

आई

b)

ताई

c)

भाऊ

5.

खालील शब्दांचे इंग्रजीतील अर्थ ओळखा.


वाढदिवस

a)

Birthday

b)

Diwali

c)

Holi

6.

खालील शब्दांचे इंग्रजीतील अर्थ ओळखा.


शिक्षक

a)

Postman

b)

Doctor

c)

Teacher

7.

खालील शब्दांचे इंग्रजीतील अर्थ ओळखा.


आवडणे

a)

Like

b)

Dirty

c)

Teacher

8.

खालील शब्दांचे मराठीतील अर्थ ओळखा.

Toys

a)

वस्तू

b)

खेळणी

c)

पुस्तके

9.

खालील शब्दांचे मराठीतील अर्थ ओळखा.

Friends

a)

काका

b)

वडील

c)

सोबती

10.

खालील चित्र ओळखा

a)

केक

b)

फुले

c)

भेटवस्तू