wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाचवी मराठी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत

Total questions: 10

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

प्रश्न.१) हरसूल, सावरपाडा या गावात दिवाळी केव्हा साजरी केली गेली?

a)

राष्ट्रकुल स्पर्धा जिंकल्यावर.

b)

आशियाई स्पर्धा जिंकल्यावर.

c)

ऑलिंपिक स्पर्धा जिंकल्यावर.

d)

राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यावर.

2.

प्रश्न २) खालीलपैकी कोणत्या प्रसंगावरून कविता व तिची आई यांचे नाते गहिरे होते हे लक्षात येते?

a)

कविता आईशी रोज फोनवरून बोलते.

b)

आई कवितासाठी उत्तम जेवण बनविते.

c)

कविता नेहमी खेळाचा सराव करते.

d)

संपूर्ण गावाने कविताचा सत्कार केला

3.

प्रश्न ३) कविता कोणाला आपला आदर्श मानत होती?

a)

सायना नेहवाल.

b)

सानिया मिर्झा.

c)

पी.टी.उषा.

d)

मेरी कॉम.

4.

प्रश्न.४) बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविता राऊतला कोणत्या दोन गोष्टीपासून दूर राहावे लागले?

a)

भेंडीची भाजी.

b)

नागलीची भाकरी

c)

चपाती.

d)

वांग्याची भाजी.

5.

प्रश्न ५) खेळाचा सराव करत असताना कविताने आपले शिक्षण कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केले?

a)

छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

b)

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे.

c)

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक.

d)

एस.एन.डी.टी.विद्यापीठ, मुंबई.

6.

प्रश्न ६) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते?

a)

शारीरिक तंदुरुस्ती.

b)

सामाजिक तंदुरुस्ती.

c)

आर्थिक तंदुरुस्ती.

d)

मानसिक तंदुरुस्ती.

7.

प्रश्न.७) कविता आपल्या आईला कोणती गोष्ट सांगत नसे?

a)

तिच्या यशाबद्दल.

b)

तिच्या प्रशिक्षणाबद्दल.

c)

तिच्या जेवणाबद्दल.

d)

तिच्या त्रासाबद्दल.

8.

प्रश्न.८) खालील वाक्यासाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा. 'दररोज व्यायाम केल्याने अविनाशचे शरीर ...............

a)

सांभाळ केला.

b)

कणखर बनले.

c)

ओढाताण झाली.

d)

नाव उंच केले

9.

प्रश्न.९) खालील योग्य पर्याय निवडा .


गरीब X

a)

श्रीमंत

b)

दुःख

10.

प्रश्न.१०) खालील शब्द व शब्दांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.


आलिशान

a)

किमती

b)

उत्कृष्ट