Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

4 गोपाळचे शौर्य

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

1 नागपूर हा --------------आहे .

a)

राष्ट्र

b)

जिल्हा

c)

तालुका

2.

2 गुरे चारणारे -------

a)

शिपाई

b)

गुराखी

c)

रखवालदार

3.

3 कोणत्या प्रकारची झाडे आहेत ?

a)

आंबा

b)

पेरू

c)

रानमेवा

4.

5 कोणती परीक्षा संपली ------

a)

प्रथम सत्र

b)

प्रथम चाचणी

c)

वार्षिक परीक्षा

5.

5 सहल कोणत्या ऋतूत गेली ?

a)

हिवाळा

b)

पावसाळा

c)

उन्हाळा

6.

6 गडाचा परिसर -----------------होता .

a)

मोठा

b)

भव्य

c)

लहान

7.

7 गोपाळच्या शौर्याची बातमी लोकांना कोठे कळाली ?

a)

वर्तमानपत्र

b)

टीव्ही

c)

मासिक

8.

8 आदिवासी लोकांचा पोशिंदा कोणास म्हटले आहे ?

a)

शेत

b)

जंगल

c)

गुरे