Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grammar Marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

a)

क्रियापद

b)

नाम

c)

सर्वनाम

2.

विशेषण म्हणजे काय?

a)

नामा बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द

b)

व्यक्तीचे नाव

c)

नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द

3.

वाक्य अर्थपूर्ण बनण्यासाठी.............आवश्यकता असते.

a)

क्रियापदाची

b)

विशेषणाची

c)

नामाची

4.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

१. चिंच आंबट आहे.

a)

आंबट

b)

गोड

c)

चिंच

5.

एखादी व्यक्ती वस्तू स्थळ व प्राणी यांना दिलेल्या नावाला .............म्हणतात.

a)

सर्वनाम

b)

क्रियापद

c)

नाम

6.

खालील वाक्यात योग्य सर्वनामाचा वापर करा.

......... नाव राणी आहे.

a)

माझे

b)

आपले

c)

कोणाचे

7.

आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

पाहिजे

b)

कायद्याचे

c)

केले

d)

सर्वांनी

8.

भारतात अनेक महान नेते होऊन गेले

( वाक्यातील नाम ओळखा )

a)

अनेक

b)

होऊन

c)

नेते

d)

महान

9.

आम्ही प्रत्येकानेचदेशसेवा केली पाहिजे .

( वाक्यातील सर्वनाम ओळखा )

a)

देशसेवा

b)

पाहिजे

c)

आम्ही

d)

केली

10.

प्रश्न २. खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

* तिचे केस लांबसडक आहेत.

a)

लांबसडक

b)

केस

c)

तिचे