Worksheetsव्याकरण सराव
Total questions: 10
Worksheet time: 5mins
क्रियापद ओळखा? मी रोज शाळेत जातो .
जातो
रोज
शाळेत
नाम खालीलपैकी कोणत्या शब्दाला म्हणता येईल?
एखाद्या वस्तुच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, ठिकाणाच्या नावास
वाक्यात क्रिया कोणती घडत आहे याचा बोध होणाऱ्या शब्दास
क्रिया कोण करत आहे ह्याचा बोध होणाऱ्या शब्दास
दोन वाक्यांना / शब्दांना जोडणाऱ्या शब्दास
नामाची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारा शब्द
विशेषनाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
नामाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
विशेषनाम
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आमची शाळा सुंदर आहे .
सुंदर
आमची
वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मुले म्हणाली ,"आम्हाला भूक लागली आहे ."
म्हणाली
आम्हाला
दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा.'रामाचा स्वभाव प्रेमळ आहे.'
स्वभाव
प्रेमळ
राम
आहे
दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. ' एक माणूस रस्त्यावरून जात आहे.'
रस्त्यावरून
जात
एक
आहे
दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा."डिंपल पलंगावर झोपते."
पलंगावर
झोपते
डिंपल
यापैकी काही नाही.
क्रियापद ओळखा.
अर्जुन उत्तम तिरंदाज आहे.
सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियापद
संयुक्त क्रियापद
