wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सर्वनाम

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

१. खालील सर्वनाम ओळखा .

a)

नेहा

b)

राणी

c)

ती

d)

मधुरा

2.

२. सर्वनाम आपण कशाचा जागी वापरतो ?

a)

नामाच्या

b)

विशेषणाच्या

c)

क्रियाविशेषणाच्या

d)

वाक्याच्या

3.

३. राम खेळत आहे ? या वाक्य मध्ये रामच्या जागी तुम्ही कोणता सर्वनाम वापराल ?

a)

ती

b)

ते

c)

हे

d)

तो

4.

४. ------ गाणं गाते.

a)

तो

b)

ती

c)

ते

d)

ही

5.

५. रूपा शाळेत गेली . ----- अभ्यास केला .

a)

त्याने

b)

त्यांनी

c)

रूपानी

d)

तिने

6.

६.पुल्लिंगी नामासाठी आपण कोणते सर्वनाम वापरतो ?

a)

ही /ती

b)

ते/त्यांनी

c)

ते /हे

d)

तो/हा

7.

७. इमारत या शब्दासाठी तुम्ही कोणते सर्वनाम वापराल ?

a)

तो

b)

ती

c)

ते

d)

हा

8.

८. पुस्तकसाठी तुम्ही कोणतं सर्वनाम वापराल ?

a)

तो

b)

ती

c)

ते

d)

हा