Worksheetsइयत्ता दूसरी-पाऊस मराठी -ब्लॉक असेसमेंट
Total questions: 11
Worksheet time: 22mins
Name
Class
Date
1.
बोटीवर कोण बसला ?
a)
मुलगा
b)
पाऊस
c)
बेडूक
2.
पाण्यात काय सोडली ?
a)
हात
b)
बेडूक
c)
बोट
3.
बेडूक कसा ओरडतो ?
a)
काव काव
b)
डराव डुक डराव डुक
c)
चिव चिव
4.
मांजराला कोण दिसले ?
a)
बाई
b)
उंदीर
c)
कोल्हा
5.
चुक की बरोबर ते लिहा.
बाई चने खात होत्या .
a)
चुक
b)
बरोबर
6.
मांजराने उंदीरला पकडले ?
a)
चुक
b)
बरोबर
7.
मांजराच्या हातात दूधाचे पातेले होते .
a)
चुक
b)
बरोबर
8.
रिकाम्या जागा भरा .
.....................वाजलं धडाड धुम
a)
पाणी
b)
वीज
c)
आभाळ
9.
रिकाम्या जागा भरा .
वीज चमकली .........................
a)
लख लख लख
b)
चक चक चक
c)
सु सु सुम्म
10.
रिकाम्या जागा भरा .
पाऊस आला .....................
a)
सो सो सो
b)
धो धो धो
c)
गो गो गो
11.
चित्र बघ आणि चित्रातील प्राण्याच्या नावावर क्लिक कर
a)
मांजर
b)
कुत्रा
c)
माकड
d)
वाघ
100 %
