Worksheetsविषय-सहकार Sub:Co-op Test by Quiz Created by Ankita Dabhade
Total questions: 10
Worksheet time: 4mins
अध्यक्ष्यांच्या अनुपस्थितीत सहकारी संस्थेचे कामकाज पाहणारी व्यक्ती
सचिव
उपाध्यक्ष
सभासद
सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी
सहाय्यक निबंधक
जिल्हा उपनिबंधक
विभागीय सहनिबंधक
नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या प्रती जोडाव्या लागतात.
सहा
दोन
चार
सहकार आयुक्त व निबंधक या स्तरावर कार्य करतात.
तालुका
जिल्हा
राज्य
लाभांश मिळविण्याचा अधिकार असलेला सभासद
सहयोगी
क्रियाशील
नाममात्र
निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी
अध्यक्ष
खजिनदार
सचिव
सहकार आयुक्तांचे वैधानिक कार्य
आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे
नोंदणी दाखला देणे
सभासदांना शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे
भारतातील दुसरा सहकारी कायदा संमत झाला ते वर्ष
1904
1912
1960
भाग प्रमाणपत्रावर प्रथमस्थानी नाव नसणारा सभासद
क्रियाशील सभासद
अक्रियाशील सभासद
सहयोगी सभासद
सहकार आयुक्त व निबंधक यांचे मुख्य कार्यालय
मुंबई
पुणे
नागपूर
