wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

काळ

Total questions: 25

Worksheet time: 13mins

Name
Class
Date
1.

१. वाक्यातील -------------वाक्याचा काळ सांगतो.

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

क्रियापद

2.

२. 'एक घनदाट जंगल होते'. वाक्याचा काळ कोणता ?

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

3.

३. सुट्टीच्या दिवशी मी मैदानावर क्रिकेट खेळणार. वाक्याचा काळ ओळखा

a)

वर्तमानकाळ ,

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

4.

४. खालील कोणतें वाक्य वर्तमानकाळाचे आहे?

a)

मला गाणे म्हणायला आवडेल.

b)

मला गाणे म्हणायला आवडते

c)

.मला गाणे म्हणायला आवडले होते.

5.

५. मी मराठीचा अभ्यास---------------------. वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.

a)

करीन

b)

करतात

c)

केला

6.

६. जय सकाळी लवकर ------------------------- वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.

a)

उठलो

b)

उठेल

c)

उठतो

7.

७. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा --------- असतो

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

८. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आधी घडली होती हे समजते तेव्हा तो वाक्याचा -------असतो

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ.

9.

९. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात घडते आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा -----------------असतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

10.

१०. वेदांत बाजारात जातो ( वाक्याचा भूतकाळ केल्यास कोणते वाक्य तयार होईल? )

a)

वेदांत बाजारात गेला

b)

वेदांत बाजारात जाईल.

c)

वेदांत बाजारात जातात .

11.

निता आता येईल .

वरील वाक्यातील काळ ओळखा

a)

वर्तमान काळ

b)

भविष्यकाळ

c)

भूतकाळ

d)

सुवर्णकाळ

12.

१. काळ ओळखा : मी आंबा खातो.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

13.

२. काळ ओळखा : मी रोज व्यायाम करत जाईल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

14.

२. काळ ओळखा : मी रोज व्यायाम करत जाईल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

15.

३. काळ ओळखा : मी अभ्यास केला होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

16.

४. काळ ओळखा : मी शिक्षक बनेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

17.

५. काळ ओळखा : उद्या परीक्षा संपेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

18.

६. काळ ओळखा : सुरेश पत्र लिहीत आहे.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

19.

७. काळ ओळखा : राम शाळेत गेला.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

20.

८. काळ ओळखा : उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

21.

९. काळ ओळखा : आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

22.

१०. काळ ओळखा : दीपक गाणे गात होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

23.

खालील वाक्यातील काळ ओळखा-पक्षी किलबिल करत आहेत.

a)

चालू भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्यकाळ

d)

भूतकाळ

24.

खालील वाक्यातील काळ ओळखा -सोमवारपासून परीक्षा चालू होईल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

चालू वर्तमानकाळ

d)

भविष्यकाळ

25.

खालील वाक्यातील काळ ओळखा -काल खूप पाऊस पडला.

a)

साधा वर्तमानकाळ

b)

भविष्यकाळ

c)

वर्तमानकाळ

d)

भूतकाळ