NEW
Font size
Worksheetsकाळ
Total questions: 25
Worksheet time: 13mins
मुंबईच्या परळ भागात इस्पितळ आहे
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
मला सहज तिकडे प्रवेश मिळाला
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमानकाळ
मी तुम्हाला पुन्हा भेटेन
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
त्या खोलीत एक एक पेशंट आहे
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमान काळ
मी मांजराच्या पाठीवर हात ठेवला
भविष्यकाळ
वर्तमान काळ
भूतकाळ
मांजर माझ्यामागे आली
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमान करा
मांजरा जवळ दोन बशा आहेत
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमान काळ
मी पुन्हा उद्या भेटायला येईल
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
मुलगा डावीकडे वळाला
भविष्यकाळ
भूत काळ
वर्तमान काळ
एक बोका मिशा साफ करत बसला आहे
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
क्रियेचा वेळ दर्शविण्यासाठी क्रियापदातील स्वरुपाच्या बदलास ..........म्हणतात
नाम
सर्वनाम
काळ
किती प्रकारचे काळ आहे ?
3
2
4
1
कृष्णा क्रिकेट खेळतो.
साधा वर्तमान काळ
रीती वर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमान काळ
मी आंबा खात होतो.
अपूर्ण भूतकाळ
साधा भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ
ती दररोज मंदिरात जात होती/असे.
रीती भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला_____ असे म्हणतात
साधा वर्तमान काळ
‘रीती वर्तमानकाळ
पूर्ण वर्तमान काळ
नमिता धडा वाचते या वाक्याचा काळ ओळखा
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
यापैकी नाही
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा ------ असतो
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
यापैकी नाही
दिपक व्याकरण शिकला या वाक्यातील काळ ओळखा
भविष्यकाळ
वर्तमान काळ
भूतकाळ
यापैकी नाही
गाय चारा ----- ( भविष्यकाळी क्रियापद निवडा)
खाईल
खाते
खाल्ला
खाईत
२. 'एक घनदाट जंगल होते'. वाक्याचा काळ कोणता ?
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
३. सुट्टीच्या दिवशी मी मैदानावर क्रिकेट खेळणार. वाक्याचा काळ ओळखा
वर्तमानकाळ ,
भूतकाळ
भविष्यकाळ
५. मी मराठीचा अभ्यास---------------------. वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.
करीन
करतात
केला
४. खालील कोणतें वाक्य वर्तमानकाळाचे आहे?
मला गाणे म्हणायला आवडेल.
मला गाणे म्हणायला आवडते
.मला गाणे म्हणायला आवडले होते.
१०. वेदांत बाजारात जातो ( वाक्याचा भूतकाळ केल्यास कोणते वाक्य तयार होईल? )
वेदांत बाजारात गेला
वेदांत बाजारात जाईल.
वेदांत बाजारात जातात .
