wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

barakhadi and lesson

Total questions: 30

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

बाराखडी पूर्ण करा

क का कि की - कू के कै को कौ कं कः

(a)  

2.

बाराखडी पूर्ण करा

ट टा टि टी टु टू - टै टो टौ टं टः

(a)  

3.

बाराखडी पूर्ण करा

ब बा बि बी - बू बे बै बो बौ बं बः

(a)  

4.

बाराखडी पूर्ण करा

श शा शि - शु शू शे शै शो शौ शं शः

(a)  

5.

घ+ ई = ?

(a)  

6.

ख +अं = ?

(a)  

7.

क + ऊ = ?

(a)  

8.

ग + ओ = ?

(a)  

9.

प + औ = ?

(a)  

10.

बाराखडी

थ था थि - थु थू थे थै थो थौ थं थः

(a)  

11.

योग्य शब्दाभोवती ✔ करा करा

a)

टेबल

b)

लेबल

c)

केबल

12.

योग्य शब्दाभोवती ✔ करा

a)

फेळे

b)

फळे

c)

वेळे

13.

रिकाम्या जागा भरा

1) -- शाळेतून आली

a)

जेन

b)

केन

c)

केक

14.

जेनने काय घेतला?

a)

फुल

b)

पेन

c)

केक

15.

जेन कुठे गेली ?

a)

गावाला

b)

खेळायला

c)

भेळ

16.

रिकाम्या जागा भरा

1) मग ती ------ गेली

a)

टेबलाकडे

b)

खेळायला

c)

गावाला

17.

योग्य शब्द ओळखा

a)

खेकडा

b)

केकडा

c)

खेकदा

18.

योग्य शब्द ओळखा

a)

पेटि

b)

फेटी

c)

पेटी

19.

शाळेतून कोण आली ?

a)

गेम

b)

केन

c)

जेन

20.

एक -- व दूधही घेतले

(a)  

21.

मुले कोणता खेळ खेळत आहेत ?

a)

फुटबॉल

b)

बेसबॉल

c)

टेनिस

d)

क्रिकेट

22.

हत्तीने खड्यात ________ टाकले

a)

पाणी

b)

लोणी

c)

मणी

d)

फणी

23.

’हत्तीचे चातुर्य’ या पाठात एकूण किती ससे आहेत ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

24.

सशाांनी फुटबॉल बाहेर काढण्र्ासाठी कार् आणले ?

a)

फळी

b)

मळी

c)

कळी

d)

विळी

25.

समानार्थी शब्द - मोर

a)

कावळा

b)

गाय

c)

मयूर

d)

बगळा

26.

समानार्थी शब्द - ढग

a)

बादल

b)

वीज

c)

पाऊस

d)

मेघ

27.

समानार्थी शब्द -वन

a)

जंगल

b)

मंगल

c)

दंगल

d)

चंगळ

28.

निळा सौंगडी असे कोणास म्हटले आहे?

a)

पोपटाला

b)

सशाला

c)

मोराला

d)

आंब्याला

29.

टाळी कोण देत आहे?

a)

बीज

b)

वीज

c)

विज

d)

किज

30.

निळा सौंगडी असे कोणास म्हटले आहे?

a)

पोपटाला

b)

सशाला

c)

मोराला

d)

आंब्याला