Worksheetsnamche prkar ani visheshan prkar grade 6
Total questions: 26
Worksheet time: 13mins
सुंदर कोणत्या नाम प्रकाराखाली येते?
भावचक नाव
विशेश नाव
सामन्या नाव
सुंदर कोणत्या नाम प्रकाराखाली येते?
भावचक नाव
विशेश नाव
सामन्या नाव
मुंबई कोणत्या नाम प्रकाराखाली येते?
विशेश नाव
भावचक नाव
सामन्या नाव
मुंबई कोणत्या नाम प्रकाराखाली येते?
विशेश नाव
भावचक नाव
सामन्या नाव
मुंबई कोणत्या नाम प्रकाराखाली येते?
विशेश नाव
भावचक नाव
सामन्या नाव
हिमालय हे कोणत्या नाम प्रकाराचे उदाहरण आहे?
सामन्या नाव
भावचक नाव
विशेश नाव
मधुरा एक सुंदर मुलगी आहे.(यात विशेश नाम काय आहे?)
मुलगी
मधुरा
सुंदर
नामाचे किती प्रकार आहेत?
एक
दोन
तीन
visheshanache prakar
sankhya visheshan
gunvachak
visheshan
खालील वाक्यातील नाम ओळखा.
1. राधाचे हस्ताक्षर सुंदर आहेत आहेत.
राधाचे
हस्ताक्षर
सुंदर
प्रश्न २. खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
* तिचे केस लांबसडक आहेत.
लांबसडक
केस
तिचे
एखादी व्यक्ती वस्तू स्थळ व प्राणी यांना दिलेल्या नावाला .............म्हणतात.
सर्वनाम
क्रियापद
नाम
योग्य क्रियापद वापरा.
१. मी उद्या गावी......
जाणार आहे.
गेला होतो.
गेलो.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
१. चिंच आंबट आहे.
आंबट
गोड
चिंच
विशेषण म्हणजे काय?
नामा बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
व्यक्तीचे नाव
नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
क्रियापद
नाम
सर्वनाम
पुढील वाक्यातील नाम ओळखा.
विराट हा उत्तम खेळाडू आहे.
विराट
आहे
उत्तम
हा
पुढील दिलेल्या गटातील नाम ओळखा .
गोड
नम्रता
चढणे
हुशार
योग्य विशेषण निवडा.
फ्रीजमधील ..........पदार्थ लगेच खाऊ नये
उष्ण
थंड
गरम
कोमट
आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे
( वाक्यातील नाम ओळखा )
पाहिजे
कायद्याचे
केले
सर्वांनी
अरे , कोण हा पाहुणा आलाय ?
( वाक्यातील नाम ओळखा )
आलाय
कोण
पाहुणा
अरे
दुसर्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो .
( वाक्यातील नाम ओळखा )
तयार
खड्ड्यात
दुसर्यासाठी
आपण
भारत हा माझा देश आहे .
( वाक्यातील नाम ओळखा )
हा
देश
माझा
आहे
आज आमच्या सरांनी छान गोष्ट सांगितली .
( वाक्यातील विशेषण ओळखा )
आज
छान
सरांनी
आम्हाला
दुसर्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो .
( वाक्यातील नाम ओळखा )
तयार
खड्ड्यात
दुसर्यासाठी
आपण
खालील वाक्यात विशेषण वापरा.
१] इमारत ........... आहे
भव्य
रस्त्यवर
चौकात
