Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

नाम

Total questions: 30

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

गीता छान गोष्टी सांगते .

a)

विशेष नाम

b)

सामान्य नाम

c)

भाववाचक नाम

2.

आंबा गोड आहे .

a)

सामान्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

3.

ती मुलगी हुशार आहे .

a)

सामान्य नाम

b)

भाववाचक नाम

c)

विशेष नाम

4.

राणी ------ गाणे गाते .

a)

सुंदर

b)

हिरवे

c)

हुशार

5.

मुंबई शहर खूप मोठे आहे . विशेष नाम ओळखा .

a)

शहर

b)

मोठे

c)

मुंबई

6.

मराठी भाषा खूप गोड आहे . भाववाचक नाम ओळखा .

a)

भाषा

b)

गोड

c)

मराठी

7.

ती इमारत खूप उंच आहे . सामान्य नाम ओळखा .

a)

इमारत

b)

उंच

c)

आहे

8.

खालील नाम ओळखा.

a)

सचिन

b)

जेवत

c)

आहे

9.

खालील नाम ओळखा.

a)

ते

b)

ताजमहल

c)

आहे

10.

खालील नाम ओळखा.

a)

ओढा

b)

खळखळ

c)

वाहतो

11.

खालील नाम ओळखा.

a)

मी

b)

भाजी

c)

आणली

12.

खालील नाम ओळखा.

a)

उद्या

b)

आम्ही

c)

मत्स्यालय

d)

पाहायला

e)

जाणार

13.

दिलेल्या चित्रातील प्राण्याचे नाव सांगा.

a)

हत्ती

b)

माकड

c)

मांजर

d)

ससा

14.

मुलगा , आम्ही , तो , आपण

वरील गटातील वेगळा शब्द ओळखा

a)

तो

b)

आपण

c)

आम्ही

d)

मुलगा

15.

जंगलात खूप ----------------------- होते.

( रिकाम्या जागी योग्य नाम निवडा )

a)

देश

b)

चालणे

c)

प्राणी

d)

धावणे

16.

नाम नसणारा पर्याय ओळखा.

a)

पक्षी

b)

वाचणे

c)

मुलगा

d)

मुलगी

17.

नाम असलेला पर्याय ओळखा.

a)

खूप

b)

चांगला

c)

भारत

d)

धावणे

18.

मुलांनी बागेतील फुले गोळा केली.

( या वाक्यात किती नामे आहेत ? )

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

19.

नामाचा प्रकार ओळखा - पुस्तक

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

20.

नामाचा प्रकार ओळखा - रिमा

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

21.

नामाचा प्रकार ओळखा - रिमा

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

22.

नामाचा प्रकार ओळखा - सुंदर

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

23.

नामाचा प्रकार ओळखा - गंगा

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

24.

योग्य नामे लिहा


१) सायलीला __________ चा पेपर कठीण गेला

a)

आजोबा

b)

गणित

c)

खेकडा

d)

सदरा

25.

योग्य नामे लिहा


२) __________ चांगली मुलगी आहे.

a)

गणित

b)

खेकडा

c)

आजोबा

d)

मीना

26.

योग्य नामे लिहा


३) घाबरू नकोस रे हा तर __________ आहे.

a)

मीना

b)

खेकडा

c)

आजोबा

d)

सदरा

27.

नामाचा प्रकार ओळखा - अपमान

a)

सामन्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

28.

विशेष नाम ओळखा

a)

हिमालय

b)

आनंद

c)

मुलगा

29.

भाववाचक नाम ओळखा ?

a)

गाव

b)

सुख

c)

आंबा

30.

खालील नाम ओळखा.

a)

हे

b)

पिवळे

c)

सूर्यफूल

d)

आहे