wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण १

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

कुठल्याही ------------ नाम असे म्हणतात.

a)

सर्वनामाला

b)

नावाला

c)

क्रियापदाला

d)

गोष्टीला

2.

नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला ------------ म्हणतात.

a)

नाव

b)

संज्ञा

c)

सर्वनाम

d)

विशेषण

3.

मैदानात मुले खेळत होती. या वाक्यात एकूण ------ नामे आहेत.

a)

दोन

b)

तीन

c)

एक

d)

शून्य

4.

त्याने बाजारातून आंबे आणले। या वाक्यातील ' त्याने ' या सर्वनामाऐवजी कोणते नाम निवडाल ?

a)

समीरने

b)

समीराने

c)

आईने

d)

मुलांनी

5.

मुलांनी बागेतून खूप फुले आणली. या वाक्यात किती नामे आहेत ?

a)

दोन

b)

चार

c)

तीन

d)

पाच

6.

आपण आज फिरायला जाऊ. या वाक्यातील सर्वनाम ओळखा

a)

आज

b)

जाऊ

c)

आपण आणि आज

d)

आपण

7.

सु - भ - ल - ता या अक्षरांपासून अर्थपूर्ण होणारा शब्द लिहा.

a)

सुभलता

b)

सुलभता

c)

सुतालभ

d)

भलसता

8.

दू-र- र्श -द-न या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द -

a)

दूरर्शदन

b)

दर्शनदूर

c)

दुरनदर्श

d)

दूरदर्शन

9.

निरीक्षण करणे म्हणजे

a)

नीट पाहणे

b)

लक्षपूर्वक पाहणे

c)

ध्यान देऊन पाहणे

d)

सर्व पर्याय योग्य आहेत.

10.

कोंबडी खुरड्यात जाऊन बसली. या वाक्यात खालील नाम आहेत.

a)

कोंबडी

b)

खुराडे

c)

कोंबडी आणि खुराडे

d)

खुराडे आणि बसली

11.

सीता - तार - रमा - ------- -तीळ

रिकाम्या जागी कोणता शब्द येईल ?

a)

मालती

b)

मारुती

c)

माती

d)

सर्व पर्याय बरोबर आहेत.

12.

तलवार - रक्षक - कमल - लता - --------- मजकूर

रिकाम्या जागी येणारा अर्थपूर्ण शब्द शोधा .

a)

तालीम

b)

ताजम

c)

ताक

d)

तुम

13.

त्याने तिला पहिले आणि हाताला धरून घरात नेले.

या वाक्यात असणारे नाम आणि सर्वनाम किती आहेत ?

a)

दोन सर्वनामे आणि एक नाम

b)

एक सर्वनाम आणि दोन नामे

c)

दोन सर्वनामे आणि दोन नामे

d)

एक नाम आणि एक सर्वनाम

14.

वर या शब्दाचे किती अर्थ सांगता येतील ?

a)

वर म्हणजे नवरदेव

b)

वर म्हणजे वरदान

c)

वर म्हणजे वरच्या दिशेला

d)

सर्व पर्याय बरोबर आहेत.

15.

घर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही....

a)

गृह

b)

सदन

c)

होम

d)

सर्व पर्याय बरोबर आहेत.