Worksheetseconomic
Total questions: 5
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
सेवा क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या -------या क्षेत्राचा विकास वेगाने होतो.
a)
घटक
b)
वेळ
c)
आधुनिक तंत्रज्ञान
d)
या पैकी नाही
e)
आधुनिक तंत्रज्ञान
2.
विकासाची गती वाढताना सेवा क्षेत्राचा एकूण उत्पन्नातील वाटा----
a)
घटतो
b)
स्थिर राहतो
c)
वाढताे
d)
या पैकी नाही
e)
वाढताे
3.
सेवा क्षेत्रात प्रत्यक्षात ------------निर्मिती केली जात नाही
a)
उत्पन्न
b)
उत्पादन
c)
वेळ
d)
पैसा
e)
उत्पादन
4.
राज्य सरकारव्दारे पुरवल्या जाणाऱ्या सेवेत -------सेवाचा समावेश होतो.
a)
आरोग्यविषयक
b)
स्थावर मालमत्तेविषयक
c)
किरकोळ
d)
या पैकी सर्व
e)
या पैकी सर्व
5.
महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात सन 2013-14 साली सेवा क्षेत्राचा वाटा ---- टक्के होता.
a)
50
b)
55
c)
63
d)
65.5
e)
63
100 %
