NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
काळ म्हणजे काय?
a)
क्रिया घडणे
b)
क्रिया संपणे
2.
वर्तमान काळ म्हणजे काय?
a)
क्रिया आता घडणे
b)
क्रिया संपून जाणे
3.
भुतकाळ म्हणजे काय?
a)
क्रिया चालू असणे
b)
क्रिया घडून गेलेली असते
4.
भविष्यकाळ म्हणजे काय?
a)
क्रिया मागे घडणे
b)
क्रिया पुढे घडणे
5.
वर्तमान काळाची उदाहरणे ओळखा?
a)
गणेश पेरू खाईल
b)
गणेश क्रिकेट खेळतो
6.
भूतकाळाची उदाहरणे ओळखा?
a)
गणेश क्रिकेट खेळतो
b)
गणेश पेरू खात होता
7.
भविष्यकाळाची उदाहरण ओळखा?
a)
गणेश पेरू खाईल
b)
गणेश पेरू खात होता
8.
वर्तमान काळाचे उपप्रकार किती आहेत?
a)
चार
b)
तीन
9.
भूतकाळाची उपप्रकार किती आहेत?
a)
५
b)
४
10.
भविष्य काळाचे उपप्रकार किती आहेत?
a)
तीन
b)
चार
Reset
