Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
--- भरभर चल
a)
सरल
b)
अनय
c)
रमण
2.
कमल पटपट घर ---.
a)
सजव
b)
भर
c)
कर
3.
समर घर ---- कर .
a)
लखलख
b)
झकपक
c)
लवकर
4.
चूक की बरोबर ते लिहा.
* हसन पटकन चल.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्हीही नाही
5.
चूक की बरोबर ते लिहा.
* अनय झटपट घर सजव.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्हीही नाही
6.
प्रश्नात दिलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा
धनगर
a)
धनगर
b)
सरबत
c)
परकर
7.
प्रश्नात दिलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा
दशरथ
a)
धनगर
b)
सरबत
c)
दशरथ
8.
प्रश्नात दिलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा
खरवस
a)
टपटप
b)
खरवस
c)
दशरथ
9.
प्रश्नात दिलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा
अननस
a)
टपटप
b)
खरवस
c)
अननस
10.
प्रश्नात दिलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा
झटपट
a)
झटपट
b)
खरवस
c)
अननस
100 %