wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi mcq

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कुष्ठरोग्यांची वसाहत तयार करणारे

a)

दाजीकका पटवर्धन

b)

डॉ. शिवाजीराव दाजीकका पटवर्धन

c)

डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन

d)

डॉ. शिवाजीराओ उर्फ दाजीसाहेब पाटवरधन

2.

चुडीवला या पाठाच्या लेखिका आहेत ........

a)

जयश्री रूईकर

b)

जयश्रि रूईकर

c)

जयश्री रुईकर

d)

जयाश्री राईकर

3.

अब्दुल येथे बांगड्या भरायला जायचा ......

a)

तपोवनत

b)

तपोवनमध्ये

c)

तपोवनामध्ये

d)

तपोवनामद्धे

4.

कोणाला बांगड्या भरायचा........

a)

स्त्रिया आणि मुलींना

b)

स्त्रीया आणी मुलांना

c)

बायका आणी मुलीना

d)

स्त्रिया आणी मुलींना

5.

या पाठात आलेले मूल्य कोणते ...........

a)

समजबांधीलकी

b)

समाजरून

c)

समाजरीण

d)

समाजऋण

6.

अब्दुलच्या कोणत्या वृत्तीचे वर्णन पाठात आले आहे.....

a)

संवेदणशील

b)

संवेदनशील

c)

संवेदण्ण्शील

d)

संवेडंशील

7.

तपोवन येथे आहे......

a)

अमरावति

b)

अमरवात्ती

c)

अमरावती

d)

अमरवती

8.

अब्दुलच्या बायको चे नाव .......

a)

शानू

b)

शन्नू

c)

षंनो

d)

शंनो

9.

अब्दुल ला यानी पत्र वाचून दाखवले ........

a)

रघुभाईया

b)

रघु भईया

c)

रघुभाईया

d)

रघुभैया

10.

अब्दुल जवळ कशा बांगड्या होत्या........

a)

रंगीबेरंगी

b)

रंगीबेरंगि

c)

रंगिबेरंगी

d)

रंगीतरंगीत