Worksheetsकॅप्टन राधिका मेनन
Total questions: 12
Worksheet time: 6mins
) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव कोणते?
नंदुरबार
जालना
कोदुनगलर
पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स कोणता
रेडिओ कोर्स
मोटार मेकॅनिकल
वेल्डर
मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजांची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज कोणते?
संपूर्ण स्वराज्य
निंब स्वराज्य
स्वराज्य सम्राट
राधिका मेनन यांचे कॉलेज असलेले शहर कोणते?
कराची
कोची
रांची
धाडस, उत्तुंग इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत, रोमांचकारी प्रवासाची आवड गुणविशेष असलेली लेखिका कोण?
लता मंगेशकर
आशा भोसले
राधिका मेनन
प्रशिक्षणामध्ये राधिका यांना काय शिकायला मिळाली?
समुद्री जहाज
बोट
समुद्री जहाजातील संवाद प्रणाली
देशातली पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन कोण?
पी टी उषा
सरोजिनी नायडू
राधिका मेनन
राधिका मेनन रेडिओ कोर्स साठी कोणत्या कॉलेजात प्रवेश घेतला?
ऑल इंडिया मरीन कॉलेज
पूना कॉलेज
महाजी शिंदे कॉलेज
घरापासून लांब राहावे लागले, तरी राधिका खुश होत्या कारण,
रोमांचकारी प्रवास
मुलांचा सांभाळ
समुद्राचा रोमांचकारी प्रवास
मुलांचा सांभाळ करण्याचे कठीण कार्य पाडू शकल्या कारण,
घरच्यांची मोठी साथ होती.
माहेरची साथ होती.
नोकरीमध्ये ते चालत असे.
वादळाची घटना घडली ती तारीख कोणती होती?
21 जून 2015
21 जून 2016
22 जून 2015
जेथे वादळाची आपत्ती घडली तो किनारा....
आनंदपुर
गोपाळपुर
गोपाळ नगर
