Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Noun

Total questions: 5

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील नाम ओळखा

१. एकदा एक व्यापारी भारतात आला

a)

एकदा

b)

एक

c)

व्यापारी

d)

भारत

2.

खालील वाक्यातील नाम ओळखा

२. आता हा तिसरा लाडू तुला.

a)

तिसरा

b)

लाडू

c)

हा

d)

तुला

3.

खालील वाक्यातील नाम ओळखा

३. आईने बशीत दोन लाडू ठेवले.

a)

आई

b)

बशी

c)

लाडू

d)

दोन

4.

खालील वाक्यातील नाम ओळखा

४. आम्ही फिरत-फिरत बागेत गेलो.

a)

आम्ही

b)

फिरत

c)

बाग

d)

गेलो

5.

खालील वाक्यातील नाम ओळखा

५. माकडाने झाडावरून उडी मारली.

a)

माकड

b)

झाड

c)

उडी

d)

मारली