wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 3 Revision

Total questions: 24

Worksheet time: 12mins

Name
Class
Date
1.

लेखकांचा स्वभाव लहानपणी कसा होता?

a)

मस्तीखोर

b)

लाजाळू

c)

अबोल

d)

उद्धट

2.

लेखकांना कोणती सवय होती?

a)

रोजनिशी लिहिण्याची

b)

लवकर झोपण्याची

c)

उशिरा उठण्याची

3.

मुग्धाने मनाशीच कोणता निर्णय घेतला ?

a)

लिहिण्याचा

b)

वाचण्याचा

c)

अभ्यास करण्याचा

d)

खेळण्याचा

4.

मुग्धाच्या बाबांनी तिला काय आणून दिले ?

a)

रोजनिशी

b)

सायकल

c)

पुस्तक

d)

पेन

5.

रोज लिहिण्याने मुग्धाच्या जीवनात कोणकोणते बदल झाला ?

a)

कमी बोलणारी मुग्धा बोलू लागली

b)

तिला तिच्या चुका कळू लागल्या.

c)

तिचा इतरांसोबत सुसंवाद वाढला.

d)

ती अजून अबोल झाली.

6.

मुग्धाच्या शाळेत कोणता कार्यक्रम होता?

a)

बक्षीस समारंभ

b)

भाषण स्पर्धा

c)

नृत्य स्पर्धा

7.

मुग्धाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या ?

a)

चित्रकला

b)

रांगोळी

c)

कथाकथन

d)

काव्यवाचन

8.

मुग्धाचा स्वभाव कसा होता?

a)

बडबडी

b)

अबोल

9.

शाळेत आलेले पाहुणे हे कोण होते?

a)

लेखक

b)

गायक

c)

कवी

10.

मुग्धाला कोणत्या स्पर्धेत बक्षीस मिळाले होते?

a)

नृत्य

b)

कथाकथन

c)

चित्रकला

d)

रांगोळी

11.

लेखकांचा स्वभाव लहानपणी कसा होता?

a)

मस्तीखोर

b)

लाजाळू

c)

अबोल

d)

उद्धट

12.

लेखकांना कोणती सवय होती?

a)

रोजनिशी लिहिण्याची

b)

लवकर झोपण्याची

c)

उशिरा उठण्याची

13.

मुग्धाने मनाशीच कोणता निर्णय घेतला ?

a)

लिहिण्याचा

b)

वाचण्याचा

c)

अभ्यास करण्याचा

d)

खेळण्याचा

14.

मुग्धाच्या बाबांनी तिला काय आणून दिले ?

a)

रोजनिशी

b)

सायकल

c)

पुस्तक

d)

पेन

15.

रोज लिहिण्याने मुग्धाच्या जीवनात कोणकोणते बदल झाला ?

a)

कमी बोलणारी मुग्धा बोलू लागली

b)

तिला तिच्या चुका कळू लागल्या.

c)

तिचा इतरांसोबत सुसंवाद वाढला.

d)

ती अजून अबोल झाली.

16.

नदीचे चित्र म्हणून मनुलीने बाईना काय दाखवले?

a)

पिंपळाचे पान

b)

नकाशा

17.

.......... वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली?

a)

गारगार

b)

उबदार

18.

झाडाच्या ......... शेंड्यावर हिरवीगार टोकदार पाने

a)

उंचउंच

b)

वरवर

19.

बाजूच्या शिरा म्हणजे छोटेछोटे ..........

a)

ओहोळ

b)

धबधबे

20.

मनुली कशामुळे सुखावली ?

a)

गार वाऱ्याच्या झुळकेने

b)

पावसाच्या सरीने

21.

मनुलीच्या खिडकीसमोर कोणते झाड होते?

a)

वडाचे

b)

पिंपळाचे

c)

आंब्याचे

d)

फणसाचे

22.

मनुलीने पिंपळाची पाने कोठे ठेवली ?

a)

कपाटात

b)

वहीत

c)

पुस्तकात

d)

डब्यात

23.

बाईंनी कोणती कविता शिकवली?

a)

नदीची

b)

डोंगराची

c)

झाडाची

d)

पाखरांची

24.

बाईंनी कशाचे चित्र मुलांना काढून आणायला सांगितले?

a)

डोंगराचे

b)

नदीचे