wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

अविरत शब्दाचे समानार्थी शब्द काय?

a)

कधी कधी

b)

सतत

2.

अनर्थ शब्दाचा समानार्थी शब्द काय?

a)

संकट

b)

आनंद

3.

अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द?

a)

रान

b)

डोंगर

4.

अहंकार शब्दाचा समानार्थी शब्द काय?

a)

गर्व

b)

श्रीमंत

5.

अभिनेता शब्दास समानार्थी शब्द काय?

a)

नाट

b)

हिरो

6.

नित्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?

a)

अनित्य

b)

अति नित्य

7.

नियंत्रण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?

a)

अति नियंत्रित

b)

अनियंत्रित

8.

प्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?

a)

अतिप्रिय

b)

अति नित्य

9.

निश्चित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?

a)

अति निश्चित

b)

अनिश्चित

10.

पारदर्शक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?

a)

अति पारदर्शक

b)

अपारदर्शक