WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
पराजित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति पराजित
b)
अपराजित
2.
परिचय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अपरिचित
b)
अतिपरिचित
3.
पवित्र शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति पवित्र
b)
अ पवित्र
4.
पारदर्शक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अति पारदर्शक
b)
अपारदर्शक
5.
पूर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय?
a)
अपूर्ण
b)
पूर्ण करणारं
6.
आयुष्य शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
जीवन
b)
आयुष्य
7.
आनंद शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
दुःख
b)
हर्ष
8.
आश्चर्य शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
नवल
b)
आनंद
9.
आज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
आदेश
b)
न ऐकणे
10.
आपत्ती शब्दाचा समानार्थी शब्द काय?
a)
संकटं
b)
आनंद
100 %
